Russia-Ukraine War : 219 भारतीयांसह रोमानियाहून मुंबईसाठी पहिले विमान रवाना ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Feb 2022 07:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRussia-Ukraine War : भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युक्रेनमधील बुखारेस्टला पाठवलेले एअर इंडियाचे विमान तेथून भारतात येण्यासाठी उड्डाण केलं आहे. हे विमान रात्री 8 वाजता मुंबईत दाखल होणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितले की, युक्रेनमधून बाहेर काढण्यात आलेल्या 219 भारतीयांसह पहिले विमान रोमानियाहून मुंबईसाठी रवाना झाले आहे.