Iraq Attack : आखाती देशांमध्ये युद्ध भडकणार? इराकच्या शहरात क्षेपणास्त्र हल्ला
इराणकडून इराकच्या इरबिल शहरावर अमेरीकी वाणिज्य दूतावासाजवळ १२ क्षेपणास्त्र डागण्यात आली आहे. एकीकडे यूक्रेन-रशिया युद्धासंदर्भात सर्व जग चिंतेत असताना आखाती देशातील संघर्षाचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. काय होऊ शकतं? आणि अमेरिकी वाणिज्य दूतावासाजवळ का हल्ला करण्यात आला? पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट