Russia-Ukraine War: बेलारूसमध्ये रशिया-युक्रेन यांच्यात चर्चा होणार, युद्ध थांबणार का?

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबणार की नाही, याचा निर्णय आज दुपारपर्यंत होऊ शकतो. आज बेलारूसमध्ये रशिया-युक्रेन यांच्यात चर्चा होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता ही बैठक होणार आहे. रशिया आणि युक्रेनचे शिष्टमंडळ चर्चेसाठी बेलारूसला पोहोचले आहे. बेलारूसच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक फोटो ट्विट करून माहिती दिली आहे की, रशिया-युक्रेन बैठक आयोजित करण्यासाठी मंच तयार करण्यात आला आहे. आता फक्त दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची प्रतीक्षा आहे.  

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola