Russia Ukraine : Ukraine साठी European देशांनी केला मदतीचा हाथ पुढे, फ्रान्समधून युद्धसामग्री येणार
abp majha web team
Updated at:
03 Mar 2022 08:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUkraine साठी European देशांनी केला मदतीचा हाथ पुढे, फ्रान्समधून युद्धसामग्री आणि शास्त्रसाठा येणार. याशिवाय युक्रेनला फ्रान्सकडून इंधन पुरवठा देखील केला जाणार.