Russia Ukraine Crisis : रशियन स्पेस एजन्सीने रॉकेटवरील अमेरिका आणि ब्रिटनचा ध्वज काढला
abp majha web team
Updated at:
03 Mar 2022 10:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा आठवा दिवस आहे. अशात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रशियन स्पेस एजन्सीज रॉकेटवरील अमेरिका आणि ब्रिटनचे ध्वज काढून टाकतायत. पण भारताचा तिरंगा मात्र रशियाने काढलेला दिसत नाही..