Russia Ukraine Crisis: भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठीच्या हालचालींना वेग ABP Majha

तिकडे रशियाच्या फौजा युक्रेनच्या राजधानीपर्यंत पोहोचल्या. आणि भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठीच्या हालचालींना वेग आलाय. खरंतर एका विशेष विमानाद्वारे काही भारतीय़ांना मायदेशी आणलं गेलं.. पण, नंतर ही मोहिम थांबली.. कारण, अनेक विमानतळांवरच हल्ले सुरु झाले.म्हणून इथं अडकलेल्या भारतीयांच्या अडचणीत मोठी वाढ झाली..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola