Russia Ukraine Crisis: पोलंडच्या सीमेवर अडकले भारतीय विद्यार्थी ABP Majha

अमेरिकेच्या कंपन्यांनी रशियात विविध स्तरावर कारवाई सुरु केली आहे.. युट्यूब या अमेरिकन कंपनीने रशियाचे काही चॅनेल्स ब्लॉक केले आहेत. हे चॅनेल युट्यूबवर विविध जाहिरातींच्या माध्यमातून डॉरलमध्ये पैसै कमावत होते.. यामध्ये रशियन टीव्ही यासारख्या चॅनेलचा समावेश आहे.. अमेरिकेने युक्रेनसाठी 350 दशलक्ष डॉलरची लष्करी मदत जाहीर केली आहे, जर्मनीने युक्रेनला 1 हजार अँटी-टँक शस्त्रे, 500 'स्टिंगर' क्षेपणास्त्रे देऊ केली आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola