Russia Ukraine Crisis: भारतीय दूतावासाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु ABP Majha

रशियानं युक्रेनसोबत पुकारलेल्या युद्धामुळे सध्या जगभरात चिंतेचं वातावरण आहे. या युद्धामुळे भारताचीही चिंता वाढलीय कारण युक्रेनमध्ये सध्या हजारो भारतीय अडकून पडलेयत. त्यामध्ये युक्रेनच्या वेगवेगळ्या भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola