Russia Ukraine Crisis: अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार चार विमानं पाठवणार ABP Majha

Continues below advertisement

केंद्र सरकार युक्रेनमधल्या भारतीयांच्या सुटकेसाठी चार विमानं पाठवणार आहे. भारतीयांच्या सुरक्षेची हमी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिल्याचं कळतंय.. चारपैकी तीन विमानं रोमानियामध्ये उतरतील तर एक विमान हंगेरीमध्ये उतरेल... युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना रस्तेमार्गानं या देशात आणलं जाईल आणि त्यानंतर विमानानं त्यांना भारतात आणलं जाईल...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram