Russia and India : रशियाकडून भारताला स्वस्त दरात कच्चं तेल पुरवण्याची ऑफर ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Mar 2022 05:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरशियाकडून भारताला स्वस्त दरात कच्चं तेल पुरवण्याची ऑफर. कच्च्या तेलासह भारत रशियाकडून खतांची खरेदी करण्याचीही शक्यता. रशियाकडून आलेल्या ऑफरवर भारताच्या गोटात खलबतं सुरु.