Russia राष्ट्रध्यक्ष पुतीन यांच्या निकटवर्तीय मुलीची हत्या,मुलीच्या कारला स्फोटकांनी उडवलं:ABP Majha


रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या निकटवर्तीयाच्या मुलीची हत्या करण्यात आलीय... पुतीन यांचे खास आणि उजवे हात समजले जाणाऱ्या अलेक्झांडर दुगिन यांची मुलगी दारिया दुगिनची मॉस्कोमध्ये हत्या करण्यात आलीय. .दारियाच्या कारला स्फोटकांनी उडवून देण्यात आलंय.. लँडक्रुझर कारमध्ये अलेक्झांडर दुगिन बसणार होते... मात्र ऐनवेळी त्यांची लेक दारिया दुगिन या कारमध्ये बसली. त्यामुळे पुतीन यांचे खास समजले जाणारे अलेक्झांडर दुगिन हेच हल्लेखोरांच्या निशाण्यावर होते का अशा चर्चा रंगल्यात... तसंच यामुळे पुतीन यांच्या जीवालाही धोका तर नाही ना अशा चर्चा सुरु झाल्यात....  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola