Ukraine vs Russia : युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले, 8 जणांचा मृत्यू तर 24 जखमी
abp majha web team
Updated at:
10 Oct 2022 03:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुक्रेनची राजधानी कीव्हमध्ये रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केलाय. रशियाच्या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू तर 24 जण जखमी झालेत. क्रिमियामध्ये युक्रेननं पूल पाडल्यानंतर रशियाने पूल पाडत बदला घेतलाय.