Russia - Ukraine मधील युद्धाचा 17वा दिवस, अमेरिकेच्या निर्बंधांनंतर रशियाने युक्रेनवरील हल्ले वाढवले

सलग सतराव्या दिवशी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरुच आहे. अमेरिकेच्या निर्बंधांनंतर रशियाने युक्रेनवरील हल्ले वाढवलेत. किव्ह, खारकिव्ह आणि मारियुपोल शहरात रशियाकडून बॉम्ब हल्ले सुरु आहेत. तसंच विनित्सिया शहरावरही रशियन फौजांनी एअर स्ट्राईक केलाय. या हल्ल्याचे व्हिडीओ युक्रेनकडून जारी करण्यात आलेत. रशियन फौजा युक्रेनच्या शहरांवर चाल करत असल्याचे पाहायला मिळतंय. युक्रेन सैन्यही रशियाला जोरदार प्रत्युत्तर देतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola