Aghanistan Kabul Airport : काबूलच्या 15 नंबर पोलीस स्टेशनजवळ रॉकेट हल्ला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Aug 2021 10:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAfghanistan Kabul : काबूल विमानतळानजीक पुन्हा एकदा मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय. 4 दिवसात दुसऱ्यांदा काबूल विमानतळाजवळ स्फोट झालाय. यावेळी काबूलमध्ये रॉकेट हल्ला झाल्याची माहिती मिळतेय, रहिवाशी भागात आणि पोलीस स्थानकावर रॉकेट हल्ला झाल्याची माहिती मिळतेय. यात एका लहान मुलाचा देखील मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. तर दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेनं पुन्हा हल्ला होण्याचा इशारा दिला होता. तर अमेरिकेनंच हा हल्ला केलाय अशी माहिती रॉयटर्स या वृत्त संस्थेनं दिला.