Chandrayaan 3 : प्रज्ञान रोव्हरच्या वाटेत खड्डा आल्याने रोव्हरने मार्ग बदलला, इस्रोची माहिती
abp majha web team
Updated at:
28 Aug 2023 07:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचांद्रयानने पाठवले चंद्राचे नवे फोटो . प्रज्ञान रोव्हरच्या वाटेत खड्डा आल्याने रोव्हरने मार्ग बदलला, फोटो ट्विट करत इस्रोची माहिती