PM Narendra Modi Abu dhabi Full Speech : अबूधाबीतून 'अहलान मोदी' कार्यक्रमात मोदींचं संपूर्ण भाषण

Continues below advertisement

PM Narendra Modi Abu dhabi Full Speech : अबूधाबीतून 'अहलान मोदी' कार्यक्रमात मोदींचं संपूर्ण भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबूधाबीतील अहलान मोदी कार्यक्रमाला संबोधित केलं. संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांचा उल्लेख मोदींनी आपला भाऊ असा केला. कोविड काळात अल-नह्यान यांनी भारतीयांची काळजी घेतली, त्यामुळे मी निश्चिंत होतो असं मोदी म्हणाले. अबूधाबीच्या भाषणात देखील मोदींनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला. तसंच, त्यांच्या सरकारनं आणलेल्या अनेक योजनांचा पाढा देखील त्यांनी वाचून दाखवला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram