PM Modi US Visit : बायडन- मोदी भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि जो बायडन भारत-अमेरिकेतील संबंधांवर चर्चा करतील.