PM Modi US Visit : मोदी - बायडन भेटीकडं जगाचं लक्ष

Continues below advertisement

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि जो बायडन भारत-अमेरिकेतील संबंधांवर चर्चा करतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram