PM Modi US Visit : मोदी- कमला हॅरीस ऐतिहासिक भेट, मोदीचं हॅरीस यांना भारतभेटीचं निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांची भेट घेतली. पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी भारतीय पंतप्रधानांचं स्वागत केलं आहे.
Tags :
PM Modi Narendra Modi Prime Minister Narendra Modi PM Modi US Visit US Vice President Kamala Harris