
PM Modi US Visit : मोदी - बायडन यांच्यात द्विपक्षीय चर्चेची फेरी
Continues below advertisement
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात द्विपक्षीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि जो बायडन भारत-अमेरिकेतील संबंधांवर चर्चा करतील.
Continues below advertisement