PM Modi Speech US : पंतप्रधान मोदींकडून आपल्या भाषणात भारताच्या अनेक गुणांचा उल्लेख
अमेरिकन संसदेतील भाषणानंतर मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनर. यावेळी अमेरिकन सरकारचे सर्व वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित. आदरातिथ्याकरिता मोदींनी मानले अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांचे आभार.
Tags :
Joe Biden US President White House MODI Speech Official State Dinner US Parliament Senior Minister