PM Modi Joe Biden Meeting : नरेंद्र मोदी- जो बायडेन यांच्यात चर्चा सुरू
Continues below advertisement
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि जो बायडन भारत-अमेरिकेतील संबंधांवर चर्चा सुरू झाली आहे.
Continues below advertisement