PM Modi यांची जवानांसोबत दिवाळी, कारगिलमध्ये घुमला 'वंदे मातरम'चा सूर : ABP Majha
कारगिलमधील शौर्याचा पंतप्रधान मोदींनी गौरव केला.चारही बाजूला विजयाचा जयघोष असून, कारगिलची 'दिवाळी' मी कधीच विसरु शकत नाही, इथली दिवाळी म्हणजे दहशतवादाच्य अंताचा उत्सव असल्याचं मोदींनी म्हटलंय