
Philips Employees Sacked : फिलिप्सकडून 6 हजार कर्मचारी कपातीचा निर्णय, सीईओ रॉय जेकब्स यांचं निवेदन
Continues below advertisement
'फिलिप्स' कंपनी जगभरातील ६ हजार कर्मचाऱ्यांची करणार कपात. स्लीप डिव्हाइस रिकॉलमुळे झालेल्या नुकसानीनंतर कंपनीचा निर्णय. २०२५ पर्यंत आणखी कर्मचाऱ्यांची कपात करणार, फिलिप्सचे सीईओ रॉय जेकब्स यांची घोषणा
Continues below advertisement