Imran Khan : पाकिस्तानातील सत्ताधारी इम्रान खान यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार
Imran Khan : पाकिस्तानातील सत्ताधारी इम्रान खान यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावावर तिथल्या संसदेत आज मतदान होतंय. यासाठी विरोधी पक्षाचे १७६ खासदार संसदेत पोहोचल्याची माहिती मिळतेय.