Panjshir : Taliban विरोधात नॉर्दर्न अलायन्स, तालिबान्यांना जिंकण्यास कठीण पंजशीरचा किल्ला
Continues below advertisement
तालिबाननं सगळ्य़ा अफगाणिस्तानावर कब्जा केला असला तरी पंजशीलवर ताबा मिळवणं त्यांना कठीण आहे. पंजशीरवर कोणालाही ताबा मिळवण्यात आजवर यश आलेलं नाही हा इतिहास आहे. याच पंजशीरमध्ये आता तालिबान्यांविरोधात आवाज उठू लागलाय. आणि याला कारण आहे नॉर्दर्न अलायन्स. काय आहे नॉर्दर्न अलायंस आणि कोण आहे त्याच्या मागे?
Continues below advertisement
Tags :
Afghanistan News Taliban News Taliban Afghanistan Taliban Afghanistan News Afghanistan Flight Human Remains Afghanistan Taliban Latest News Taliban News Today