Pakistan : पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला
Continues below advertisement
पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातील प्रस्ताव फेटाळला. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव घटनाबाह्य, सभापतींचा निर्णय.
Continues below advertisement