Pakistan Lawyer on POK : POK पाकिस्तानचा भाग नाही, पाकच्या सरकारी वकीलाचं वक्तव्य!

Continues below advertisement

पाकिस्तानमधील एका सरकारी वकिलानं मोठं वक्तव्य केलंय.. पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग नाही, तिथले लोक हे परदेशी आहेत असं सरकारी वकील म्हणाले. एका बेपत्ता पत्रकाराबाबत इस्लामाबाद हायकोर्टात सुनावणी सुरू होती. बेपत्ता पत्रकाराला इथं हजर करा, अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली. त्यावर सरकारी वकिलांनी उत्तर देताना, पत्रकाराला काश्मीरमधून आणता येणार नाही, ती परदेशी भूमी आहे असं म्हटलं. यावरून पाकिस्तानमध्ये बराच वादंग सुरू आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram