India vs Sri Lanka : तीन शतकं हुकली,पण टीम इंडियाची त्रिमूर्ती तुटून पडली! लंकादहन करत सेमीफायनमध्ये
abp majha web team
Updated at:
02 Nov 2023 11:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीम इंडियाने आपला वर्ल्डकपमधील धुवाँधार कामगिरीचा आलेख कायम ठेवताना थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियाच्या धुरंदरांनी पहिल्यांदा फलंदाजी करताना धावांचा डोंगर रचल्यानंतर इंडियाची वेगवान त्रिमूर्ती असलेल्या मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रित बुमराहच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) मोठा पराभव करत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये थाटात प्रवेश केला.