Nobel Peace Prize 2022 : बेलारुसमध्ये मानवाधिकार कार्यकर्ते बियालित्स्कींना नोबेल शांतता पुरस्कार

यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार बेलारूसचे मानवाधिकार कार्यकर्ते एल बियालित्स्की (Ales Bialiatski) यांच्यासह तीन जणांना संयुक्तिक रित्या जाहीर.
बियालियात्स्की यांच्या समवेत रशियन मानवाधिकार संघटना आणि युक्रेन मानवाधिकार संघटनेलाही नोबेल शांतता पुरस्कार जाहिर झाला आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola