New York गोळीबारानं हादरलं, Brooklyn Metro स्टेशनमध्ये अज्ञाताचा अंदाधुंद गोळीबार
abp majha web team
Updated at:
12 Apr 2022 11:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या ब्रुकलीन मेट्रो स्टेशनवर गोळीबाराची घटना घडलीय. या गोळीबारात १६ जण जखमी झाल्याचं सांगितलं जातंय. यापैकी दोन जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणाऱ्या व्यक्तीनं बांधकाम कामगारासारखे कपडे घातले होते आणि तोंडावर गॅस मास्कही लावला होता.