Whale Fish Special Report : न्युझीलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर तर जवळपास ५०० मोठ्या व्हेल माशांचा मृत्यू
Continues below advertisement
बातमी न्युझीलंडच्या समुद्रकिनाऱ्यावरून.. न्युझीलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या प्राणीप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी आणि संशोधकांची गर्दी पहायला मिळतेय... आणि त्याचं कारण आहे किनाऱ्यावर आलेले भले मोठे व्हेल मासे.. गेल्या दोन दिवसांत पाचशेपेक्षा जास्त मृत व्हेल न्युझीलंडच्या किनाऱ्याला लागलेत...
Continues below advertisement