Ukraine : नवीन शेखरप्पाचा मृत्यू , पण अनेक भारतीय अजूनही युक्रेनमध्ये मुलांच्या पालकांना चिंता

Continues below advertisement

युक्रेनमधील खारकिव्हमध्ये झालेल्या मिसाईल हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. त्यात नवीनचा मृत्यू झाला आहे ,पण अनेक भारतीय अजूनही युक्रेनमध्ये आहेत. त्या मुलांची पालकांना चिंता वाटत आहे. नवीन खारकिव येथे जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर पडला होता... यावेळी भाजीपाला घेत असताना रशियाच्या सैन्यानं मिसाईल हल्ला केला... आणि यातच नवीनचा मृत्यू झाला... नवीन शेखरप्पा हा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षात शिकत होता....   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram