Myanmar Air Strike: म्यानमार सैन्याकडून एका गावावर एअर स्ट्राईक,मुलं, पत्रकारांसह 100 जणांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
12 Apr 2023 11:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appम्यानमार सैन्याचा एका गावावर एअर स्ट्राईक. लहान मुलं, पत्रकारांसह १०० जणांचा मृत्यू. म्यानमारच्या विरोधी गटाच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी एअर स्ट्राईक. या घटनेने जगभरात खळबळ.