Jeff Bezos, Elon Musk भारतात इंटरनेट सेवा पुरवणार? Jio आणि Airtel ला तगडं आव्हान मिळणार
Continues below advertisement
भारतात इंटरनेट सेवेत मक्तेदारी असलेल्या जिओ आणि एअरटेलला आता अॅमेझॉन आणि स्टारलिंक या दोन तगड्या प्रतिस्पर्ध्यांचं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. जगातले दोन श्रीमंत उद्योगपती जेफ बेजोस आणि एलन मस्क यांनी भारतात सॅटेलाईनवर आधारित इंटरनेट सेवा देण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधला आहे. परवाना मिळवण्यासाठी त्यांनी अजून औपचारिक अर्ज केला नसला तरी भारतात इंटरनेट सेवा देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलाय.
Continues below advertisement