Morocco Earthquake : मोरोक्कोमध्ये 6.7 रिश्टर स्केलचा भूकंप, 296 जण मृत्यूमुखी
abp majha web team
Updated at:
09 Sep 2023 09:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMorocco Earthquake : मोरोक्कोमध्ये 6.7 रिश्टर स्केलचा भूकंप, 296 जण मृत्यूमुखी
मोरोक्को देशात आज पहाटे भीषण भूकंप झाला, यामध्ये २९६ जणांचा मृत्यू झाला. मध्य मोरोक्कोच्या मराक्केश प्रांतात सर्वाधिक नुकसान झालं आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे ३.४५ वाजता हा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.८ इतकी नोंदवली गेली. पुन्हा हादरे जाणवतील या भीतीनं अनेक जण रस्त्यावरच बसून आहेत.