Monkeypox : मंकीपॉक्सचा संसर्ग थांबवण्यासाठी सेक्स पार्टनर्सची संख्या कमी ठेवा, WHOचा सल्ला
abp majha web team
Updated at:
28 Jul 2022 06:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMonkeypox : जगातल्या 78 देशात 18 हजार जणांना मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) एक महत्वाचा सल्ला दिला. मंकीपॉक्सचा संसर्ग थांबवण्यासाठी आपल्या सेक्स पार्टनर्सची संख्या कमी ठेवा अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेसियस यांनी दिली आहे.