America मध्ये अधिवेशनात ढोल-ताशांच्या गजरात सांगता,अमेरिकेतील मराठी रसिकांची हजेरी : ABP Majha
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या न्यू जर्सी येथील चारदिवसीय अधिवेशनाची ढोलताशांच्या गजरात सांगता झाली. या अधिवेशनाला अवघ्या अमेरिकेतून मराठीरसिकांनी हजेरी लावली होती.
या अधिवेशनाची सांगता पारंपारिक विज्ञान दिंडीनं झाली.