महात्मा गांधीजींच्या पणतीला द.आफ्रिकेत फसवणुकीच्या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा
Continues below advertisement
महात्मा गांधी यांच्या पणती आणि प्रसिद्ध मानवी हक्क कार्यकर्त्या इला गांधी यांची मुलगी आशिष लता रामबोगिन यांना दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनच्या न्यायालयानाने आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 56 वर्षीय आशिष लता रामबोगिन यांच्यावर एसआर महाराज या व्यापाराला 6.2 मिलियन रॅन्ड म्हणजे 3.22 कोटी रुपयांना फसवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
Continues below advertisement