Turkey earthquake : दक्षिण तुर्कीत 7.9 तीव्रतेचा भूकंप, प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती
Continues below advertisement
दक्षिण तुर्कीत 7.9 तीव्रतेचा भूकंप. प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती. अनेक इमारती जमीनदोस्त. प्रचंड जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त.
Continues below advertisement
Tags :
Turkey Earthquake