ABP News

Madhya Pradesh :मध्य प्रदेशातील मोरेनाजवळ सुखोई-30 आणि मिराज 2000 या दोन विमानांचा अपघात : ABP Majha

Continues below advertisement

मध्य प्रदेशातील मोरेनाजवळ सुखोई-30 आणि मिराज 2000 या दोन विमानांचा अपघात झालाय. दोन्ही विमानांची आकाशातच धडक होऊन मिराज विमानातील एक पायलट शहीद झाल्याची माहिती वायुसेनेनं दिलीय. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केलं होतं. दरम्यान, सुखोई विमानातले दोन पायलट सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram