I Phone Factory In Lockdown : आयफोनच्या जगातील सर्वात मोठ्या फॅक्टरी परिसरात लॉकडाऊन
आयफोनच्या जगातील सर्वात मोठ्या फॅक्टरीजवळ लॉकडाऊन. चीनमधील झेंगजाऊमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन. जवळपास एका आठवड्यासाठी कंपनी बंद