ABP News

Liz Truss Britian PM : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची निवडणुकीत लिझ ट्रस यांना मारली बाजी, ऋषी सुनक यांचा पराभव

Continues below advertisement

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची निवडणूक लिझ ट्रस यांनी जिंकलीय.. भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा पराभव झालाय.. लिझ ट्रस मंगळवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लिझ ट्रस यांना 81 हजार 326 आणि ऋषी सुनक यांना 60 हजार 399 मते मिळाली आहेत.. थेरेसा मे आणि मार्गारेट थॅचर यांच्यानंतर लिझ ट्रस ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram