Karnataka मध्ये कलबुर्गी याठिकाणी गर्दीत चाकू घेऊन घुसलेल्या माथेफिरूचा पोलिसांवर हल्ला : ABP Majha

कर्नाटकातील कलबुर्गी येथील सुपरमार्केटमध्ये एका माथेफिरुने कमालीची दहशत निर्माण केली होती... या इसमाने हातात चाकू घेऊन गर्दीच्या ठिकाणी घुसला आणि लोकांना धमकावू लागला... पोलिसांनी त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं मात्र त्याने पोलिसांवरच हल्ला केला.. दरम्यान या माथेफिरुला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला... त्यानंतर या माथेफिरुला पोलिसांनी ताब्यात घेतलं..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola