अमेरिकेकडून Khalil Hakkani वर 35 कोटींचं बक्षीस, काबूलच्या रस्त्यावर खुलेआम फिरतोय हक्कानी

Continues below advertisement

अमेरिकेने 37 कोटींचं बक्षिस ठेवलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी खलील हक्कानी सध्या काबूलमध्ये खुलेआम फिरत आहे. आज सकाळी हक्कानीनं काबूलमधील पुल-ए-खिश्ती मशिदीत नागरिकांना तालिबान प्रती निष्ठा ठेवण्याची शपथ दिली. तसेच हक्कानीने मुजाहीद्दीनचा पूर्वीचा नेता गुलबुद्दीन हेकमत्यारची भेट घेतली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram