Kashmir मध्ये चित्रपट पाहणं  शक्य, 1ऑक्टोबरपासून श्रीनगर इथं राज्यातलं पहिलं मल्टिप्लेक्स सुरू होणार

अनेक दशकांच्या प्रतिक्षेनंतर काश्मीरमध्ये चित्रपट पाहणे  शक्य होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून श्रीनगर इथं राज्यातलं पहिलं मल्टिप्लेक्स सुरू होणार आहे. मल्टिप्लेक्समध्ये तीन थिएटर मिळून ५२० आसनांची सोय करण्यात आलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola