Kabul Airport Blast : काबूल विमानतळाबाहेर आत्मघातकी स्फोट, काहींचा मृत्यू, अनेक जखमी

Blast at Kabul Airport: काबूल विमानतळाबाहेर आत्मघाती हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. जेव्हा हा आत्मघाती हल्ला झाला तेव्हा विमानतळावर हजारो लोक उपस्थित होते. काबूल विमानतळाबाहेर हा हल्ला झाल्याचे अमेरिकेचे सार्वजनिक संरक्षण विभागाचे सहाय्यक सचिव जॉन किर्बी यांनी म्हटले आहे. मृतांची अद्याप पुष्टी झालेली नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola