Chandrayan 3 Updates : चांद्रयान 3च्या लॅण्डिंगला उरले अवघे काही तास, लॅन्डर रोव्हर प्रतिकृती डेमो

आज चंद्रयान 3 चंद्रावर लँडिंग करणार, यानिमित्त नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रात लॅन्डर रोव्हरच्या प्रतिकृतीचा डेमो विज्ञानप्रेमींना दिला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola