Joe Biden On Israel : इस्त्रायलमध्ये निष्पाप लोकांना मारलं, इस्त्रायलची सर्वोपरी मदत करणार-जो बायडन
Continues below advertisement
हमास इस्त्रायल युद्धात अमेरिकेनं इस्त्रायलला पाठिंबा दिलाय.
इस्त्रायलमध्ये निष्पाप लोकांना मारलं जातं असून, आम्ही इस्त्रायलची सर्वोपरी मदत करणार असं जो बाडयन म्हणालेत. तसेच इस्त्रायल पंतप्रधानांच्या संपर्कात असल्याचही राष्ट्राध्यक्ष बायडन म्हणालेत.
Continues below advertisement