US Capitol Hill Siege | हे मतभेद नाहीत,तर अराजक आहे,देशद्रोह आहे: जो बायडन

कॅपिटल बिल्डिंगवर झालेला गोंधळ हा देशद्रोह असल्याचं सांगत जो बायडन म्हणाले, "मी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन करतो की, त्यांनी आपली शपथ पूर्ण करुन संविधानाचं संरक्षण करावं आणि हा वेढा संपवण्याची मागणी करावी. मी स्पष्ट करतो की, कॅपिटल बिल्डिंगबाहेर जो गोंधळ झाला आम्ही तसे नाहीत. कायदा न पाळणाऱ्यांचीही संख्या आहे."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola